राजापूर मच्छी मार्केट येथे गतीरोधक बसविण्याची अझीम जैतापकर यांची मागणी.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-नगरपरिषदेच्या हद्दीत मच्छी मार्केट येथे एकूण चार रस्ते एकत्र येतात या ठिकाणी यापू र्वीही अनेक अपघात झाले आहेत.
  • या रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने खूप मोठ्या प्रमाणा त ये-जा करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
  • म्हणूनच मच्छी मार्केट येथे तातडीने गतीरोधक बसवावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजापूर शहराध्य क्ष अझीम जैतापकर यांनी मुख्याधिकारी राजापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
  • शहरातील मच्छी मार्केट हा वर्दळीचा परिसर म्हणून ओळ खला जातो याजागी चार रस्ते एकत्र येतात आणि एक र स्ता वरचीपेठ, एक रस्ता कोंढेतड ब्रीजकडे जातो.
  • एक रस्ता बाजारपेठेत तर एक रस्ता जवाहर चौक येथे जातो. सदर ठिकाणी मच्छी मार्केटशिवाय नवजीवन शा ळा व काॅलेज असल्याने अपघाताची दाट शक्यता आहे.
  • सदर ठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी वारंवार पत्रव्य वहार करुन सुध्दा दखल घेतली जात नाही तरी मच्छी मा र्केट या ठिकाणी त्वरित गतीरोधक बसवावा अशी मागणी जैतापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles