राजापूर तालुक्यातील केळवडेतर्फे गांगोदेव प्रसन्न चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे के ळवडे गाव यांच्या वतीने रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ‘गांगोदेव प्रसन्न च षक’ आयोजित करण्यात आला आहे.
  • या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय तृतीय व चतुर्थ अनुक्रमे १०,०००/- चषक,७,०००/-चषक, आकर्षक चषक, आक र्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना ही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
  • सदर स्पर्धा १६ संघापुरती मर्यादित असून ८ संघ वाडी व ८ संघ गाव मर्यादित असतील सदर स्पर्धा ही छत्रपती शि वाजी महाराज पार्क दादर (साईड विकेट) येथे खेळवण्या त येणार आहे.
  • स्पर्धेतील सहभाग व अधिक माहितीसाठी विनायक वाडे कर – ७२०८७२२९९१, सुहास वाडेकर – ९०८२५९४७१६, सौरव घुमे – ७६२००६५३३७, ‌ प्रथमेश दर्पे – ८१०४१९ ४२८७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles