
मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-महाराष्ट्र संरक्षण संघट ना प्रणित महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून ये त्या २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य निबंध लेखन स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

- सदर स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून या स्पर्धेसाठी “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यातील महारा ष्ट्राची आणि मराठी माणसाचे अस्तित्व” या विषयावर आ पला निबंध दि. २६ फेब्रुवारी पर्यंत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून संघटनेच्या mssanghatna@gmail.com या ईमेलवर किंवा ९९६९७००७१९ या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत स्पर्धेतील प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यां ना पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ आणि सह भागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
- स्पर्धेचा निकाल मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी रोजी जा हीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी श्री धर्मेंद्र घाग – ९९६९७००७१९, श्री रविंद्र शिंदे – ९८२०८१८९०३, अमो ल रणदिवे – ९८३३९६६२९३,श्री रविंद्र कुवेसकर – ९३२० ७२८५३९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- जास्तीत जास्त मराठी भाषिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंद वून आपले विचार मांडावेत असे आवाहन महाराष्ट्र संरक्ष ण संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुंबईसह महाराष्ट्र वाच वा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











