वैतरणा रेल्वे स्टेशन तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये मध्यरात्री शिरला साप, कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी.

  • प्रतिनिधी : वैतरणा : प्रमोद तरळ :- पश्चिम रेल्वेवरील वैतरणा रेल्वे स्टेशनच्या तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये दि. १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास साप शिर ला अनाहूतपणे प्रवेश केलेला हा पाहुणा पाहून बुकींग ऑ फिसमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.
  • या सापाला बाहेर हाकलण्यासाठी वैतरणा स्थानकात क सलीही आपत्कालीन सुविधा उपलब्ध नसल्याने वैतरणा स्थानकतील स्टेशन मास्तर,स्टाफ आणि RPF यांनी डहा णू वैतरणा प्रवाशी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गा वड यांना संपर्क करून मदत मागितली.
  • सतीश गावड यांनी ताबडतोब DVPSS वैतरणा स्टेशन कमिटीचे सचिव गिरीधत टोकरे, सदस्य संभव पाटील, म हेश ह्या सदस्यांना सोबत घेऊन वैतरणा स्थानकात धाव घेतली.
  • अखेर अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बुकिंग ऑ फिस मधून साप बाहेर काढण्यात आला आणि सर्व कर्म चाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles