मॉडर्न हायस्कूलमध्ये हस्तकला कार्यशाळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित हस्तकला कार्यशाळा उत्साहपू र्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
  • या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौश ल्यांना वाव देणे तसेच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देणे हा अ सल्याचे प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी सांगितले.
  • कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कागदी पुठ्ठयापासून विविध सजा वटीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
  • यावेळी प्रशिक्षक राजेश्वरी कदम यांनी हस्तकलेच्या माध्य मातून छोट्या उद्योगाचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून दिले.
  • विद्यार्थ्यांनीही कृतियुक्त सहभाग नोंदविला.शिक्षिका मीना अधिकारी,साधना राऊत,आशा कुंजीर,शिवाजी अंबिके यांनी परिश्रम घेतले.
  • ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून या उपक्रमांचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, प्रा.मानसिंग साळुंके,प्रमोद शिंदे,राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles