
साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन थांबले….! सहनिबंधक सहकार(सिडको) नवी मुंबई यांचे पत्र लेखी मिळाले.
- प्रतिनिधी : नितीन राणे :- साखळी उपोषण आणि धर णे आंदोलन थांबले….!सहनिबंधक सहकार(सिडको) नवी मुंबई यांचे पत्र लेखी मिळाले.

- खालील मागण्या मान्य
- (०१)प्रशासकांच्या अतिरिक्त *मानधन आणि आर्थिक व्य वहाराची चौकशी करण्यासाठी *अविनाश भागवत (उप निबंधक ठाणे शहर )* यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती.
- (०२)दोन महिन्यात अहवाल देण्याची कालमर्यादा.
- (०३) अतिरिक्त मानधन घेतल्याचे आढळून आल्यास यो ग्य ती कायदेशीर कारवाई करणार.

- (४) निवडणुका जाहीर केलेल्या ७२ सोसायट्यावर नियु क्त केलेल्या प्रत्येक निवडणूक अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाच्या प्रती गुरुवार ०५ मार्च २०२६ रोजी तक्रारदार याना देणार.
- (०५) दप्तर ताबा अप्राप्त सोसायट्यावर कलम ८० ची कारवाई करून कारवाई संबंधीचे कागदपत्रे २० मार्च २० २६ पर्यन्त तक्रारदार याना देणार.
- (०६)या पुढे निबंधक कार्यालयातून. एक प्राधिकृत अधि काऱ्यास तीन पेक्षा अधिक सोसायटी वर प्राधिकृत अधि कारी म्हणून नियुक्ती होणार नाही याची दक्षता घेतली जाणार.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











