
रा.गे.शिंदे महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा दि. 27 फेब्रु वारी 2026 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महा विद्यालयामध्ये ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिर वाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन महावि द्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मराठी विभाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदिल यांच्या मार्गदर्शनाखा ली साजरा करण्यात आला.

- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने उपस्थित होते. या प्रसंगी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ महेशकुमार माने यांच्या हस्ते क रण्यात आले. मराठी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आ योजन करण्यात आले होते.
- याप्रसंगी प्राध्यापिका सौ.सातव प्रा.डी.जे.पवार डॉ.संभा जी.गाते डॉ.अक्षय घुमरे डॉ.प्रशांत गायकवाड ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विशाल जाध व कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











