
जि.प.प्रा.शाळा कोंढेतड नं ३ गाडगीळवाडी शाळेत दि.२८ रोजी विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जिल्हा परिषद प्रा थमिक शाळा कोंढेतड नं ३ गाडगीळवाडी येथील शाळेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवार दि २८ फेब्रुवारी २०२७ रो जी रात्री ७ ते ११.३० या वेळेत मुलांमुलींचे विविध गुणद र्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- सदर कार्यक्रमाला मा.श्री.किरणजी (भैय्या) सामंत – आम दार, श्री प्रकाश कुवळेकर – जि.प. सदस्य, श्री.अभिजीत गुरव – पं स सदस्य, श्री उत्तम भोसले – गटशिक्षणाधिकारी पं.सं राजापूर, श्री सुनिल पाटील – शिक्षण वि.अ. बीट राजापूर, सौ. वर्षा कामत मॅडम – केंद्रप्रमुख केन्द्र शाळा नं २ राजापूर, श्री बडद सर – प्रशासक ग्रा. कोंढेतर्फे राजापूर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- या कार्यक्रमाचे संयोजन सौ.सेजल भामत – अध्यक्ष शा. व्य. समिती व सर्व सदस्य,सौ. स्मिता देवरुखकर – मुख्या ध्यापक व शिक्षक वृंद, कु.खुशी म.नवाळे – मुख्यमंत्री जि.प.शाळा कोंढेतड नं ३ कु. कार्तिक स. तावडे – सांस्कृ तिक मंत्री जि.प.शाळा कोंढेतड नं ३ आदींनी केले आहे.
- या गुणदर्शन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन शा.व्य. समिती, माता पाल क संघ. शिक्षकसंघ, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी सर्व ग्राम स्थ गाडगीळवाडी यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











