इंडियन ह्युमन राइट्स सोशल प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र जनरल सेक्रेटरीपदी नारायण बापू घाडी यांची नियुक्ती.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- इंडियन ह्युमन राइट्स सोशल प्रोटेक्शन (IHRSP) संस्थेच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रे टरी पदावर श्री. नारायण बापू घाडी यांची नियुक्ती करण्या त आली आहे.
  • सामाजिक व मानवाधिकार क्षेत्रात सातत्याने कार्य करणा ऱ्या घाडी यांची नियुक्ती संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील मान्य तेनंतर जाहीर करण्यात आली.
  • त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील मानवाधिकार जनजागृ ती, सामाजिक संरक्षण उपक्रम आणि संघटनात्मक बळ कटी यांना निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास संस्थे च्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
  • या नियुक्तीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांकडून श्री.नारायण बापू घाडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles