झुंबर गायकवाड यांची आर.पी.आय तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भुम येथे मराठवाडा उप अध्यक्ष भागवत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झुंबर गायकवाड यांची भुम तालुका अध्यक्षपदी व अमोल शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम ए कता मध्यवर्ती कार्यालय येथे त्यांचा सत्कार करून भवि ष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
  • त्यांच्या या निवडीबद्दल गावाचे तालुक्याचे नाव लौकिक झाले असुन येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  सत्कार प्रसंगी आसिफ भाई जमादार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • यावेळी नुतन तालुका अध्यक्ष झुंबर गायकवाड यांनी आ भार मानुन तालुक्याच्या विकासासाठी, सामाजिक कार्या त कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • सर्वांना सोबत घेऊन संघटना बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणार अस ल्याचे त्यांनी सांगितले.
  • याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय शिंदे,कदु जानराव,अखि लेश जमादार ,हैदर जमादार आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles