
“गाव देव बसुनी पालखीत” या शिमगा गीताला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :- पिसई गावची ग्राम देवता आई गावदेवी महामाईच्या कृपेने निर्माता श्री सागर कासार व रुपेश आंबावळे यांच्या संकल्पनेतून साकार झा लेले, कवी, शाहीर संदेश काटकर यांच्या सिद्धहस्त लेख णीतून उतरलेले गायक शुभम येसरे याच्या सुमधुर आवा जातील “गाव देव बसुनी पालखीत” हे अप्रतिम शिमगा गीत यंदाच्या शिमगोत्सवात प्रचंड गाजत आहे.

- या गाण्याला कोरस शितल काटकर, महेंद्र चांदवडे नीलम भायजे यांनी दिला आहे.
- यावर्षीचे हे नवेकोरे शिमगा गीत रसिक प्रेक्षकांच्या नक्की च पसंतीस उतरेल असा विश्वास गीतकार संदेश काटकर आणि गायक शुभम येसरे यांनी व्यक्त केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











