
माहिती अधिकार दडपणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकाला दणका; माहिती आयोगाकडून १० हजार रुपयांचा दंड.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- गरविकास अधिका री विनोद जाधव यांणी आस्थांपणा पंचायत विभाग यांणा दिले आहेत.
- तातकालीन ग्रामशेवक यांच्याकडून दाहाजार रुपय वसूल करून घेने राज्य माहिति आयोग खंटपीट यांणी दि.28/ 10/2025 रोजि आसू ग्रामपंचायत / गटविकास अधिका री यांणा आदेशाची प्रत देण्यात आली.
- माहिती अधिकार कायद्यांतर्गत(RTI) मागितलेली माहिती वेळेत उपलब्ध करून न दिल्याबद्दल आणि कामात हलग र्जीपणा केल्याबद्दल, आसू (ता. परंडा) येथील तत्कालीन ग्रामसेवकाला राज्य माहिती आयोगाने मोठा दणका दिला आहे.

- आयोगाने संबंधित ग्रामसेवकावर १०,००० रुपयांचा दंड ठोठावला असून, ही रक्कम त्यांच्या पगारातून वसूल कर ण्याचे आदेश दिले आहेत.
- नेमके प्रकरण काय?
- मिळालेल्या माहितीनुसार, भारत भिमराव जाधव आसू या णी ग्रामपंचायतीकडे विविध विकासकामांच्या खर्चाबाबत आणि प्रशासकीय नोंदींबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता.
- नियमानुसार ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकार क असतानाही, संबंधित ग्रामसेवकाने माहिती देण्यास टा ळाटाळ केली.
- वारंवार पाठपुरावा करूनही माहिती न मिळाल्याने, अर्ज दाराने राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले होते.
- आयोगाची कारवाई:
- या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, माहिती आयोगाने ग्राम सेवकाच्या वर्तणुकीवर तीव्र ताशेरे ओढले.
- माहिती दडवून ठेवणे किंवा विलंब लावणे हा पारदर्शक कारभारात अडथळा असल्याचे नमूद करत, आयोगाने कलम २०(१) नुसार १०,००० रुपयांचा दंड निश्चित केला.
- इतर महत्त्वाचे मुद्दे:
- माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती न दिल्यास दररो ज २५० रुपये याप्रमाणे कमाल २५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो
- या कारवाईमुळे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या इत र ग्रामशेवक / कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
- (माहीति अधिकार कायद्याची कर्मच्यारी अधिकारी यांणा भिती राहेलेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंग धाराशिव जिल्हा अध्यक्ष : फारूक शेख )
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











