
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक मौजे आसू येथे संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- छत्रपती शिवाजि म हाराज समाधान शिबिर आसू येथे सपन्न झाले. या शिबिरा मध्ये प रांडा उपविभागीय अधिकारी मा.रेवया डोंगरे परां डा तहसीलदार निलेश काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन क रून महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागा तील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण व जनते च्या तक्रारी सत्वर निकाली काढणे महसूल प्रशासन अधि क लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान करण्याच्या उद्देशाने समाधान शिबिर मौजे आसू येथे महालिंगराया मंदिरात आज संपन्न झाले.

- या शिबिरामध्ये शासनाच्या नवीन धोरणाबद्दल महसूल वि भागाच्या संबंधित सेवा तळागाळापर्यंत लोकापर्यंत तळा गाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अने क प्रभावित धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

- त्यामध्ये अकृषी श रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे,सनद प्रणाली संपुष्टात आणणे ,एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्यावतीकरण इत्या दी सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला विद्यार्थी यांना होण्यासाठी वरी ल नवीन शासन निर्णयाचे माननीय तहसीलदार साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले.

- या या शिबिरात खालील प्रमाणे सेवा देण्यात आल्या फेर फार शिबिरामध्ये निकाली काढण्यात आलेल्या फेरफार यांची संख्या 20 सातबारा दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या 17 उपलब्ध करून देण्यात आ लेले डिजिटल सातबारा यांची संख्या 52 उपलब्ध करून देण्यात आलेले आठ अ उताऱ्यांची संख्या 17 जात प्रमा णपत्र सात रहिवासी प्रमाणपत्र पाच उत्पन्न प्रमाणपत्र न ऊ नॉन क्रिमीलेयर तीन वैवाहिक राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र दोन अल्पभूधारक प्रमाणपत्र एक अशी एकूण 27 प्रमाणपत्रां चा लाभ आज शिबिरामध्ये प्रत्यक्ष जागेवरच देण्यात आला.

- यामध्ये फेरफार साठी 15 व सातबारा दुरुस्तीसाठी 17 नवीन अर्ज स्वीकारण्यात आले तसेच एक खिडकी व्यव स्थेअंतर्गत इमोजणी तीन पीएम किसान निरंक व तक्रार निवारण कक्ष आठ तक्रारींचे जागेवरच लोकांना नवीन का यद्या बाबत वर्ग 2चे 1करणेमार्गदर्शन करण्यात आले.
- कमी जास्त पत्रक दोन दोन गावांमध्ये फेरफार घेऊन मह सूल दप्तरांचे अद्यावतीकरण करण्यात आले.

- इतर लाभ इतर लाभांमध्ये शिधापत्रिका 11, सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी श्रावण बाळ,लाभा र्थींचे मंजुरी आदेश माननीय उपविभागीय अधिकारी डोंग रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
- आयुष्यमान कार्ड 21 रेशन कार्ड दुरुस्ती 22 पानंद व र स्ते प्रकरणात सहा अर्ज नवीन व भारतीय डाक विमा यो जना लाभ आठ पोस्टाच्या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ या ठिकाणी पोस्ट विभागामार्फत देण्यात आला.

- तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वा टप 43 केवायसी 22 एस टी महामंडळाचे नवीन सवल तीचे कार्ड 52 विद्युत वितरण संदर्भात एक अर्ज नैसर्गिक आपत्ती अनुदान तपासणी 22 रस्ता प्रकरणे पाच वर्ग दो नची एक व ग्रामपंचायती संदर्भात एक व फेरफार संदर्भा त तीन अर्ज आलेले आहेत.
- अशा रीतीने समाधान शिबिर सकाळी दहा ते चार वाजे पर्यंत लोकांनी भरभरून सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले.

- या शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सुरवसे ए बीग्राम महसूल अधिकारी शिंदे साहेब कोकाटे शिंदे वा ळके खंबायत मॅडम तसेच मा.नायब तहसीलदार बाडकर ,मा.नायब तहसीलदार पूजा गोरे मॅडम ,महा-ई-सेवा केंद्र चालक आसू सरपंच,ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











