मॉडर्न प्री-प्रायमरी व प्रायमरी इंग्रजी माध्यम शाळेत वार्षिक क्रिडा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न प्री.प्रायमरी,व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता नर्सरी ते इय त्ता ४थी च्या मुलांचा वार्षिक क्रिडा बक्षिस वितरण समारं भ उत्साहात संपन्न झाला.
  • या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रशासन शिव छत्रपती पुरस्कार विजेती पूजा शेलार,शाळा समिती अध्य क्ष यशवंत कुलकर्णी, शाळेचे व्हीजिटर डॉ.प्रो.अतुल फाट क, मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे उपस्थित होत्या.
  • यावेळी प्रमुख पाहुणे पूजा शेलार यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
  • तसेच आपल्या आयुष्यात अभ्यासाबरोबर पौष्टिक आहा र, व्यायाम आणि खेळही महत्वाचा आहे हे सांगितले.
  • तसेच विद्यार्थ्यांनी जर आत्ता मेहनत केली तरच पुढील आयुष्य सुखाचे जाईल असा मोलाचा संदेश दिला.यशवंत कुलकर्णी यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या स्पर्धे त सहभाग घ्यावा असे सांगितले.
  • शाळेचे व्हिजिटर डॉ.प्रो. अतुल फाटक ह्यांनी अविरत मेह नतीने जीवनातील सर्व आव्हानावर मात करता येते असे सांगितले.
  • या स्पर्धा केवळ महत्त्वाच्या क्षमता विकसित करत नाहीत तर भविष्यातील यशाचा पाया देखील रचतात, असे सांगितले.
  • यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धेतील सर्व विजयी विद्या र्थ्यांना ट्रॉफी,प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल कोराड तर आभार रुपाली मिश्रा यांनी मानले.
  • या कार्यक्रमासाठी शाळेचे शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह शाम कांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उप कार्यवाह निवेदिता एकबोटे,व्हिजिटर शशिकांत ढोले यां खनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles