
शीळमधील श्री.ब्राम्हणदेव पावणादेवी पालखी आज खुणा शोधणार.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शहरानजीकच्या शीळ येथील श्री ब्राम्हणदेव पावणादेवी पालखीचा आज मंगळवार दि. १० मार्च रोजी पारंपारिक खुणा शोधण्याचा कार्यक्रम होणार आहे.
- सतीचा मळा येथे सकाळी ८ वा. होणाऱ्या या खुणा शोध ण्याच्या अनोख्या प्रथेचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची भावि कांना मिळणार आहे.

- कोकणातील शिमगोत्सवा नंतर खुणा घालण्याची प्रथा रु ढ आहे विशिष्ट ठिकाणी लपविण्यात आलेली खुणा ग्राम देतेची पालखी शोधून काढते.
- शिमगोत्सव देवाचे कार्य कोणतीही चूक न होता निर्विघ्न पणे पार पडले की नाही याची खुद्द ग्रामदेवतेकडूनच खात रजमा करून घेण्यासाठी खुणा घालण्याची प्रथा आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










