
हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” कार्यक्रमाचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कोकणातील गावा गावात शिमगोत्सव उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत असून तालुक्यातील मौजे हसोळ गावात शि मगोत्सवाचे औचित्य साधून आज बुधवार दि.११ मार्च २०२६ रोजी सायं ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.

- यानिमित्ताने “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” हा लोकप्रि य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- सदर कार्यक्रम हा श्री नवलादेवी चव्हाटा,होळीचा मांड ह सोळ तर्फ सौंदळ ता.राजापूर येथे होणार आहे या शुभ प्र संगी भक्त भाविकांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा ला भ घ्यावा तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाह न नवलादेवी ग्रामस्थ मंडळ,हसोळ यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










