जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर.

  • प्रतिनिधी : ओणी : प्रमोद तरळ :- जिल्हा परिषद रत्ना गिरीचा सन २०२५-२६ साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा यातू न राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीव ळे गोतावडे वाडी या शाळेला जाहीर झाला आहे.
  • शाळेच्या भौतिक विकासाबरोबरच विदयार्थ्यांचा बौद्धिक विकास उंचावण्यासाठी येथील शिक्षकांनी शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून मुलांची अतिशय उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण केली आहे.
  • या शाळेतून मागील वर्षी रत्नागिरी टॅलेंट सर्च ४ थी परीक्षे त राजापूर तालुक्यातून ओम उदय गोतावडे हा विद्यार्थी प्रथम आला. मंथन,मॅथ्स ऑलिम्पियाड राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत मुलांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे.
  • यावर्षीही रंगोत्सव, मॅथ्स ऑलिम्पियाड, सिंधुरत्न, BDS या परीक्षातून जवळपास १२ पैकी १० मुलांना मेडल प्राप्त आहेत.
  • विद्यार्थी गुणवत्ता विकासाला प्राधान्य दिल्यामुळे शाळेची प्रगती दिसून येत आहे. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पाल क, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांची अतिशय मोलाची साथ मिळत आहे.
  • म्हणूनच आज हा पुरस्कार आमच्या शाळेचा यथोचित स न्मान करणारा आहे असे मनापासून वाटते. या सर्व वाट चालीत श्री. संजय कुळये व श्री. दादासाहेब देसाई यांची साथ मोलाची लाभली आहे.
  • विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील संवेद नशीलता विकसित व्हावी यासाठी शाळेत सहशालेय उप क्रमांसोबत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.
  • यामध्ये पाखरांसाठी चिमणचारा, ऑक्सिजन पार्क, माणु सकीचा खोका,प्लास्टिक मुक्त शाळा, इको ब्रिक्स, एक मू ल एक झाड, एक मूल एक म्हण, रोज एक अक्षरावरून इंग्रजी शब्द, रोज पाढे, ज्ञानकुंभ यासारख्या उपक्रमां सोब त इतर अनेक छोटे मोठे उपक्रम सातत्याने घेऊन अध्यय न अध्यापनात रंजकता आणली आहे.
  • शाळेच्या या यशाबद्दल राजापूर गटशिक्षणाधिकारी आदर णीय उत्तम भोसले साहेब, केंद्रप्रमुख सन्मा. सोगम सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अंजनी लाड, सर्व सदस्य,पालक, ग्रामस्थ, तसेच ओणी नूतन विद्यामंदिरचे संस्थाध्यक्ष आदरणीय वासुदेव तुळसणकर, कार्यवाह सं सारे साहेब तसेच कोंडीवळे गावच्या ग्रामस्थ यांनी अभिनं दन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles