रत्नत्रय पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : शकील मुलाणी : माळशिरस :- सदाशिवन गर ता माळशिरस येथील रत्नत्रय पतसंस्थेचा 22 वा वर्धा पन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा श्री अनंतलाल (दादा) दोशी व ज्येष्ठ सभासद मोहिद्दीन पठाण यांचे शुभ हस्ते साजरा करण्यात आला.
  • यावेळी संस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच मा.श्री.विरकुमार दोशी कर्तव्यदक्ष संचालक श्री प्र मोद दोशी संचालक रामदास गोफणे जगदीश राजमाने अ जय गांधी,सोमनाथ राऊत तज्ञ संचालक विलास साळुंखे सभासद चंद्रकांत तोरणे जयश्री मोहिते व सचिव श्री ज्ञाने श राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्तव्य दक्ष संचालक प्रमोद दोशी यांनी केले.
  • यावेळी बोलताना सांगितले की रत्नत्रय पतसंस्था ही 22 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत व 23 वा वर्षात पदार्पण यशस्वी रित्या पदार्पण करीत आहे.
  • पदार्पण करीत संस्थेने 23 कोटी कोटींच्या ठेवीचा आक डा पार केला आहे. हा आकडा संस्थापक व संचालक मंड ळावर सर्व ठेवीदारांनी दाखवलेला हा विश्वास आहे.
  • आपली संस्था ही संपूर्ण संगणी कृत असून ऑनलाइन व्य वहार करीत आहे सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढणे व एन एफ टी आर टी जी एस च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे ह्या देखील सुविधा चालू आहे.
  • तसेच क्यू आर कोड सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुर विल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहेया नंतर संस्थेचे संस्थापक श्री.मा.अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले की लवकरच आपली पतसंस्था ही स्व मालकीच्या जागेत भव्य अशी इमारत बांधत आहे व यापेक्षा ही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत गेली 22 वर्षे आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे.
  • त्याच पद्धतीचा विश्वास इथून पुढेही आपण ठेवावा असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी यांनी मानले.
  • तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलक र्णी वैभव मोडासे मंगेश जगताप टी डी देशमुख नीता रण वरे विक्रम पालवे युवराज वळकुंदे रणजीत गोरड यांनी काम पाहिले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles