
गॅस सिलेंडर महामारीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मदत कार्य जोमात,गॅस एजंसीवर पदाधिकाऱ्यांची धडक.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- मंगळवार दि. १७ मार्च रोजी अंधेरी एमएमआरडीए ओम विनायक गॅस सर्व्हिसेस भारत गॅस कार्यालय येथे एमआयडीसी मधील रितेश दवं डे यांची तक्रार होती की त्यांनी 5 मार्च रोजी सिलेंडर बुक केला.

- परंतु तो डिलिव्हर न होता डिलिव्हरीचा मेसेज त्यांना मो बाईल वर आला त्यांच्या तक्रारीचे निरसन करताना जोगे श्वरी पूर्व विधानसभा मधील सर्व पदाधिकारी शिवसेना (उ द्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सचिव व शिवसेना ग्रा हक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यां च्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना ग्राहक कक्ष राज्य कार्य कारिणी सचिव निखिल सावंत यांच्या सुचनेनुसार शिवसे ना ग्राहक संरक्षण कक्ष जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्र यां च्या माध्यमातून भारत गॅसच्या प्रबंधक प्रीती सिंग यांचा सोबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जोगेश्वरी विधान सभा संघटक नितीन गायकवाड व महेश पडवळ शिवसे ना ग्राहक संरक्षण कार्यालय चिटणीस यांनी रितेश दवंडे यांच्या तक्रारीचे निरसन केले व त्यांना सिलेंडर त्वरित मिळवून देण्याची व्यवस्था करून दिली.

- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपकक्ष संघटक जगदी श राऊत, प्रदीप मुणगेकर,कक्ष प्रतिनिधी अमित लाड यांनी उपस्थित राहून मोलाची साथ दिली.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











