
सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पाचल बाजारपेठेतील मुंबई हाॅटेलला दिली सदिच्छा भेट.
- प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- गोव्याहून अणुस्कूरा – पाचल मार्गे पुणे येथे जात असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पाचल बाजारपेठेतील मुंबई हाॅटेलला सदिच्छा भेट दिली.
- हाॅटेलचे व्यवस्थापक मॅनेजर संजय रायबागकर यांनी त्यां चे स्वागत केले. अभिनेता सयाजी शिंदे यांचे पाचल नगरी त प्रथमच आगमन झाल्याचे समजताच त्यांना पाहण्या साठी तोबा गर्दी झाली.
- बाँम्बे हाॅटेलला सदिच्छा भेट दिली. हाॅटेलचे व्यवस्थापक मॅनेजर संजय रायबागकर यांनी त्यांचे स्वागत केले.

- अभिनेता सयाजी शिंदे यांचे पाचल नगरीत प्रथमच आग मन झाल्याचे समजताच त्यांना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाल.
- थोडावेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी हाॅटेलमध्ये नास्ता देखील केला. पाचलची विकसित होणारी बाजारपेठ आणि पाचलचा झपाट्याने होत असलेल्या विकासाबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.
- यावेळी जागा मालक सुनील नारकर, संजय रायबागकर आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











