प्रा.डॉ.तानाजिराव याणी श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, यांणा पाचपिंपळा येथे 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूरी साठी केली मागनी.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- मौजे पाचपिंपळा,ता.परांडा, जि.धाराशिव येथे नवीन 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मं जूर करून कार्यान्वित करण्यात चावे, माझ्या मतदारसंघा तील मौजे पाचपिंपळा (ता.परंडा, जि.धाराशिव) येथे स ध्या 33 केव्हीए क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित आहे.
  • सदर उपकेंद्रांतर्गत असलेल्या 5 MVA क्षमतेच्या विद्यमा न ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात विद्युत भार (लोड) पड त असून संबंधित सर्व फीडर ओव्हरलोड स्थितीत कार्यरत आहेत.
  • परिणामी माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना विशे षतः संध्याकाळच्या वेळेत नियमित व पुरेसा वीजपुरवठा मिळत नाही.
  • त्यामुळे शेती पंपधारक ग्राहकांना मोठ्या अडचणींना सा मोरे जावे लागत असून पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
  • सुमारे ७ ते ८ गावांतील वीज ग्राहक या समस्येमुळे त्रस्त आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेला सुरळीत व अखंड वीजपुरवठा उपलब्ध न झाल्यास पिकांचे नुकसान होत आहे.
  • वरील बाबींचा विचार करून माझ्या मतदारसंघातील पा चपिंपळा (ता. परंडा) येथे तात्काळ नवीन 5 MVA क्षम तेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून कार्यान्वित करण्यात यावा, जेणेकरून ओव्हरलोडची समस्या दूर होऊन परिसरातील गावांचा वीजप्रश्न्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
  • आपल्या स्तरावरून आवश्यक ते निर्देश संबंधित विभागी य अधिकान्यांना देण्यात यावेत, आशी मागनी प्रा डॉ.ताना जिरावराव सांवत याणी मूख्यंमत्र्याकडे केली मागनी.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles