
कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी पाठपुरावा,खासदार रविंद्र वायकर यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- कोकणवासीयांच्या रे ल्वे प्रवासातील अडचणी सोडवण्यासाठी खासदार रविंद्र वाय कर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

- प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, रेल्वे प्रशासन सध्या बोरिव ली – नायगाव – जुईचंद्रा – दिवा जंक्शन – पनवेल या मार्गे कोकणासाठी गाड्या चालवण्याबाबत प्रयत्नशील आहे.
- या मार्गामुळे भविष्यात जोगेश्वरी टर्मिनस आणि दादर ट र्मिनस येथून देखील गाड्या सुरू करणे शक्य होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
- या निर्णयामुळे पश्चिम उपनगरातील लाखो लोकांना प्रवा स सुकर होईल.

- कोविड काळापासून दिवा येथे थांबवण्यात आलेली ‘दादर -रत्नागिरी पॅसेंजर’ सेवा पुन्हा दादरपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, यासाठी देखील यावेळी मंत्र्यांना लेखी निवेदन देऊ न आग्रही मागणी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











