सोनारी येथील भैरवनाथ यात्रा कमिटिच्या अध्यक्षपदी धनंजय सांवत तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- महाराष्ट्रातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ यात्रा संपन्न हो णार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ग्रामपंचायत कार्याल यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
  • या बैठकीत ग्रामस्थांनी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी जि ल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंज य सावंत यांची बिनविरोध निवड केली असून, उपाध्यक्ष पदाची जबाबदारी युवराज पाटील यांच्या खांद्यावर सोप विण्यात आली आहे.
  • लवकरच विविध समितेचेही गठन होणार असून, या समि तीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाणार आहेत.
  • भैरवनाथ यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी धनंजय सावंत, उ पाध्यक्षपदी युवराज पाटील दि १३ एप्रिल चैत्र वैद्य एका दशीच्या दिवशी श्री काळभैरवनाथ यात्रेला प्रारंभ होणार असून, भैरवनाथाचा रथोत्सव १५ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
  • यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी सोनारी येथील ग्रा मपंचायत कार्यालयात माझे सरपंच तथा प्रशासक परमेश्व र मांडवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची एक बैठक पार पडली.
  • या बैठकीमध्ये यात्रा कमिटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष ची बिनविरोध निवड करण्यात आली.
  • अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य धनंजय सावं त तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली.
  • या बैठकीला माजी सरपंच संभाजी सुरवसे, माजी सरपंच गुरुदास मोरे, माजी ग्रा.पं. सदस्य ईश्वर मोरे, चेअरमन बा बासाहेब पाटील, उद्योजक सचिन पवार, जयराम नलवडे, बंडू हांगे, महादेव सांगडे, आबासाहेब हांगे, पद्माकर तोड करी, सचिन मोरे, नवनाथ साबळे, अविनाश हांगे, दिगंबर ईटकर, अविनाश नलवडे, दिपक पाटील, सुशील कुंभार, परमेश्वर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
  • लवकरच समित्यांची स्थापना होणार नवनियुक्त अध्यक्ष धनंजय सावंत व उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या नेतृत्वा खाली येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा एकदा बैठक आयो जित करण्यात येणार आहे.
  • या बैठकीमध्ये यात्रेच्या नियोजनासाठी महत्त्वाच्या असले ल्या जागा वाटपासह, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्व च्छता समिती असणार आहे. या समितीच्या माध्यमातून यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles