
युनूस तांबोळी आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित.
- प्रतिनिधी : माळशिरस : शकील मुलाणी :- माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्या त येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने वेळापूर मुली शाळेचे मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांना आमदार उत्तम राव जानकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- कार्यक्रमासाठी सभापती दत्ता (भैया) मगर, उपसभापती मनीषा पाटील, जि प सदस्य मीनाक्षी सरतापे, गौतम माने, नागनाथ भोसले, सुषमा नारनवर, लिलावती ठवरे, पंचाय त समिती सदस्य प्रवीण वाघमोडे, युवराज झजे डॉक्टर स्नेहल जानकर,आनंद शेंडगे, महादेव साबळे, आप्पासाहे ब पाटील मनीषा नाईक नवरे नम्रता पुकळे, रेश्मा माने, मा जी सभापती मच्छिंद्र ठवरे, मिलिंद सरतापे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी आदी उपस्थित होते.

- वेळापूर मुली शाळेत शाळेतील विद्यार्थिनी साठी दत्तक पा लक योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना दत्तक घे ऊन त्यांचे सर्व शैक्षणिक व आरोग्य व आरोग्यासाठी खर्च केला जातो, शाळेतसांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कर ण्यात येत असून राज्यातील मान्यवर वक्त्यांचे व्याख्याना चे आयोजन करण्यात येत आहे.
- भटक्या जाती धर्माच्या मुलींच्या जन्माचे दाखले,आधार दाखले,जातीचे दाखले यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न करून दाखले काढून दिले जातात.
- सुसज्ज संगणका सह संगणक कक्ष असून याद्वारे विद्या र्थ्यांना अध्यापन केले जाते. सलग पाच वर्ष तालुकास्तरी य लंगडी स्पर्धेत या शाळेचा प्रथम क्रमांकाचा नावलौकि क आहे.
- शाळेतील आर्थिक दुर्बल मुलीसाठी दत्तक पालक योजना राबवली जाते. सायकल बँक, बचत बँक, यासारख्या अने क योजना शाळेत राबविल्या जातात.
- शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शाळे त करण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी सहभाग होऊन यशस्वी देखील झालेले आहेत.
- विद्यार्थिनी गैरहजर राहू नये यासाठी शिक्षक आपल्या दा री ही योजना राबवून प्रत्यक्ष पालकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या सोडून शंभर टक्के विद्यार्थी शाळेत कशी उपस्थि त राहतील याकडे लक्ष दिले जाते.
- समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान 2025- 26 सालातील शाळेतील मुलींचा राज्यस्तरीय सहलीसाठी तालुक्यातून तीन मुलींची निवड झालेली आहे.
- रोटरी क्लब, द्वारकाधीश सामाजिक संस्था, यासारख्या वि विध सामाजिक संस्था ट्रस्ट यांच्याकडून लोकवर्गणी देण ग्या शालेय साहित्य शालेय साहित्य मिळवले जाते.

- शाळेत विद्यार्थी वाढदिवसाला शाळेसाठी पुस्तक भेट देता तयातून सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण केलेले आहे.
- अशा विविध शैक्षणिक उपक्रम या शाळेत राबविले अस ल्याने शाळेचा पट सतत वाढत आहे. यामुळे शाळेची गुण वत्ता सतत उंचावत आहे त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






