
महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-स्थानिक महात्मा गां धी विद्यालयात नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचाय त समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारं भ उत्साहात पार पडला.
- उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभाप तीपदी निवड झाल्याबद्दल मा. भाऊसाहेब (काका) खरस डे आणि परंडा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मा.अण्णासाहेब जाधव यांचा प्रशालेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

- विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांच्या ह स्ते हार, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना सन्मानि त करण्यात आले.
- याच प्रसंगी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अमोल (भैय्या) सुभाष नलवडे, खाजगी सोसायटीचे माजी चेअर मन मुळूक सर, कोकणे सर, परंडा डेपोचे मॅनेजर मुळे सा हेब आणि सहाय्यक डेपो मॅनेजर घोगरे साहेब यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ठाणबीर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन गरड सर यांनी मानले.
- या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्म चारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






