
उर्मिला माने प्रशालेच्या मदतीसाठी आयोजित नमन कार्यक्रम शिक्षण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- आसगे पंचक्रोशी शि क्षण प्रसारक मंडळ संचलित उर्मिला माने विद्यालय ता. लांजा या प्रशाळेच्या शैक्षणिक मदतीसाठी कोकणातील लोककला नमन या कार्यक्रमाचे दि. ५ एप्रिल वार रविवार या दिवशी गणेश कला क्रीडा रंग मंच स्वारगेट पुणे येथे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत नवयुग सेवा नमन मंडळ मांडवकर वाडी आसगे यांनी सादरीकरण केले.

- या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील या संस्थे चे संचालक श्री.नारायण धावडे ,श्री.सुरेश सोमा मांडवक र, श्री.रामभाऊ ब डंबे तसेच पुणे पंचक्रोशी ग्रामस्थ मंड ळाचे अध्यक्ष श्री.रघुनाथ जी भारती माजी विद्यार्थी संघ हित चिंतक कमिटी पुणे शाखेचे अध्यक्ष श्री.शांताराम शि तप माजी विद्यार्थी हितचिंतक कमिटी चे प्रसिद्धीप्रमुख श्री.शैलेश धावडे आणि सर्व पदाधिकारी हितचिंतक कमि टी पुणे व पंचक्रोशी ग्रामस्थ मंडळ व श्री काशिनाथ शंकर मांडवकर श्री आप्पा टोले श्री.सुनील टोले श्री अंबाजी मां डवकर श्री तेजेस धावडे श्री संजय सुकम. श्री पांडुरंग पा नकर श्री भाई टो ळे श्री तानाजी बडबे श्री सतीश डाक वे श्री रमेश शंकर मांडवकर श्री रामचंद्र मांडवकर श्री विजय कोतवडेकर श्री परशुराम धावडे श्री दत्ताराम दाभोलकर तानाजी सदाशिव मांडवकर श्री रमेश सोमा मांडवकर श्री सुहास दाभोलकर श्री अशोक अर्जुन मांडवकर श्री प्रसाद मांडवकर श्री दत्ताराम सिताराम मांडवकर श्री अशोक द ळवी इतर अनेक समाज बांधवांनी सदर उपक्रमात सहभा गी होऊन सहकार्य केले.
- या कार्यक्रमाला उपस्थित मा.श्री.संदीप जी खर्डेकर प्रवक्ते भा.ज.पा.डोळे फाउंडेशन जुन्नर पुणे चे डॉ.संदीप जी डो ळे सौ डॉक्टर स्मिताताई डोळे आर्किटेक मा.विवेक जी सिन्नरकर उर्मिला माने विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय नारकर पदाधिकारी श्री राजाभाऊ चव्हाण श्री रा जू पाटोळे श्री दिलीप गुरव मा. श्री यादव सर श्री माटल सर श्री संदीप चव्हाण श्री चलोदे सर श्री प्रदीप मांडवकर व इतर सर्व पदाधिकारी हितचिंतक कमिटी यांच्या उपस्थि तीत पार पडला उपस्थित समाज बांधवांनी रसिक प्रेक्षकां नी भरभरून प्रतिसाद दिला.
- या प्रसंगी शैक्षणिक कार्यासाठी मदत करणाऱ्या देणगीदा र समाज बांधवांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

- उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नारायण धावडे संचालक ऊर्मिला माने विद्यालय आसगे यांनी केले.
- या प्रसंगी शैक्षणिक मदतीसाठी कोकणातील सर्व समाज बांधवांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






