वरळी येथील सास्मिरा मार्ग हनुमान जयंती उत्सवात कवी/गायक अरुण द.म्हात्रे यांचा सत्कार.

  • प्रतिनीधी : वरळी : प्रमोद तरळ :- सालाबाद प्रमाणे यं दाही वरळी-मुंब‌ईतील सास्मिरा मार्ग येथील हनुमान मंदि रात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  • यामध्ये संध्याकाळच्या कार्यक्रमात सुपरीचीत कराओके मास्टर, गायक/कवी- श्री. अरुण द. म्हात्रे यांनी कराओके संगीत म्युझिक वर सलग दीड तास मराठी/हिंदी भावगीते /भक्तीगीते आपल्या सुमधुर गोड आवाजात सादर केली.
  • तसेच विशेष म्हणजे फक्त हाताने आणि तोंडाने शहनाई चा हुबेहूब आवाज काढून रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
  • श्री.म्हात्रे यांनी कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता सुरी ल्या आवाजात गणेश वंदनाने व भैरवी गाऊन केली.
  • कवी/गायक- अरुण द.म्हात्रे यांचा सत्कार उपस्थित मान्य वर भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस श्री.संजय कदम यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
  • सदर कार्यक्रमास- राजू सोनावले, अविनाश ना.पाटील, अ विनाश जुईकर, नंदकिशोर पाटील, अविनाश द.पाटील, अविनाश जुईकर, अनिल सोनावले, संतोष म्हात्रे, अशोक सरवन, बिना तांडेल, मंदा ठाकूर, मीरा पाटील, धर्मेंद्र सिंग इत्यादी मान्यवर व रसिक श्रोतेगण यांची उपस्थिती लाभली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles