परंडा मौजे कुंभेज मधील माजी सैनिकाचे घरी सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी धाराशिव गुन्हे शाखेन २४ तासात केली जेरबंद.

  • प्रतिनीधी : फारुख शेख :- दि.२५/०४/२०२६ रोजी रा त्री १२.३० वा चे सुमारास पोलीस ठाणे परंडा हनदीतील मौजे कुंभेज येथे रात्री कॅनॉलचे वाजूला असलेल्या माझी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप राहत असलेल्या शेत वस्तीवर त्यांचे सहते घरासमोर वाजावर विन्वनाव जगता प व त्यांची पत्नी झोपलेले असताना काहि अज्ञात दरोडे खोरांनी विश्वनाथ जगताप यांचेवर चाकूने शणघातक ह ल्ला करुण त्याना गंभिर जखमी करुण त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढूण दरोडा सकूण पळून गेल्याची घटना बहली होती.
  • त्याअनुषगाने मा.पोलीस निरीक्षक श्री विनोद इन्तपवार यांचे मार्गदर्शनात सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे व त्यांचे स्वागूशाचे पत्यकासह घटना घडलेल्या ठिका णी जावुन भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून घटने च्या वेळी हजर असणारे महिलेकडून घटनेची माहिती घेतली.
  • परतू घटना ही रात्रीच्या अंधारात घडली होती तसेच जख मी माजी सैनिक जगताप यांच्या पत्नी घावरलेल्या अस ल्याने त्यांना देखील अजात आरोपीतांचे वर्णन सांगता ये त नव्हते, मटर विकाणी कोठेहि सी सी टि व्हि नसल्याने यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे व गुन्हा उपहकिस आणणे आव्हानात्मक होते.
  • त्यामुळे सदर गुन्हयाचे तपासात मा.पोलीस अधिक्षक सो श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती शफ कत अमना मॅडम उपविभागिय पोलीस अधिकारी उप वि भाग धुम श्री.चोरमले साहेब यांचे मार्गदर्शक सूचना तसेच मा.पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे मार्गदर्शनात सपोनि सचिन खटके सपोनि अमोल मोरे यांचे पवकासह वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना, पव कास योपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरु ण व गुन्हेगारांचे गुन्हा करण्याचे पध्दती वरुन, सदर घटना ही अनाळा येथील किरण पंडीत शिंदे, चेतन किरण शिंदे, डोकेवाडी येथील विकास नागेश भोसले, हिवडा ज्ञानेश्वर लिम्या काळे व त्याचे इतर साथीदार यांनी केलेली असून सध्या ते सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात बांवलेले आहेत.
  • अशी माहिती मिळाल्याने लागलीच पोनि विनोद इज्जपवा र यांचे मार्गदर्शनात सपोनि खटके, सपोनि मोरे यांचे पथ कासह सुयोग्य नियोजन करून आरोपी थांबलेल्या ठिका णी सर्व बाजुने त्यांना घेरून पकडत असताना त्यातील काही जग शेतात पळून जात असतांना त्या सर्वांना पाठ लाग करून शिताफीने पकडून ताब्यात घेवून सर्वांना त्यां चे नाव गाव वावत विचारले.
  • त्यानी त्यांचे नाव १) किरण पंडीत शिंदे वय २६ वर्षे रा. अ नाळा २) वधवा निवांत्या शिंदे वय २५ वर्षे ग. अनाला ३) निश्वर लिग्या काळे वय २३ वर्ष रा. हिवर्धा ४) विकास ना गेश भोसले वय २९ वर्षे रा. डोकेवाड़ी ५) सुनिल प्रकाश भोसले वय २२ वर्ष रा. अंजनसोडा ६) चेतन किरण शिंदे वय १९ वर्षे रा. अनाळा ७) सुनिल चरण शिटे वय २२ वर्षे ग.अनाळा असे सांगीतले.
  • त्यांना रात्री पोस्टे परंडा हल्दीत घडलेल्या घटनेवायत वि चारले असता, त्यांनी मुरवातीम उडवाउडवीचे उत्तरे दिली.
  • त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी सांगीतले की, रात्री आम्ही दोन मोटार सायकल वर कुंभेज येथे जावुन मोटार सायकल कॅनॉलचे बाजुला लावून जवळ असलेल्या शेतवस्तीवर तेवून पायी चालत गेलो. तेथे एका घरासमोर वाजावर दोघेजण झोपलेले दिसले.
  • आम्ही पायाचा आवाज न येवू देता महिलेचे गळयातील सोन्याचे दागीने हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना, बाजुला झोपलेल्या माणसाने उनुन आमवेपैको एकास पकडले तो सोडत नसल्याने त्याचे तोंड दाबून त्याचेवर चाकूने वार केले.
  • तेव्हा वाजुला झोपलेली बाई उठुन पळून जात असताना तिचे गळयातील मोन्याचे दागीने हिसकावून घेतले.
  • ती बाई चोटा अंतरावर जावुन मोठमोठवने आरडाओरड करत असल्याने आम्ही तेथून पळून गेलो असे सांगून सद रचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांची द्वाहाती घेतली असता ज्ञानेश्वर लिग्या काळे याचे पॅटचे खिशात म हिलेच्या गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठनयी तीस हजार रु.कि.ची एक सोन्याची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चौन गुन्हयात वापरलेल्या दोन मोटारसायकल किंम्मत एक ला ख पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख पंच्यावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुण २४ तासाचे आत सदर दरोडयाचा गुन्हा उघडकिस आणला.
  • सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती.रितु खोख र व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना, उप विभागिय पोलीस अधिकारी उप विभाग भुम श्री चोरमले साहेव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोली स निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोनि चोरमले, सपोनि श्री.सचिन खटके, सपोनि अमोल मोरे, सपोनि सुर्वे, पोली स हवालदार, विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाळेकर, रा ठोड, सपोफौ मुळे, पोलीस नाईक ववन जाधवर, यापोह महेबुब अश्व, रोहीत टंडनाईक, विनायक टहिहंडे, आरसी पी पथक यांचे पथकाने केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles