अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात विविध उपक्रम; उत्साहात साजरा झाला ६७ वा जन्मदिवस.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-स्थानिक महात्मा गां धी विद्यालय, परंडा येथे आज, २२ जुलै २०२६ रोजी महा राष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार यांचा ६७ वा जन्मदिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
  • या निमित्ताने विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन क रण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री अ जितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली.
  • प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद सर आणि पर्यवेक्षक प्रवीण शेरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
  • याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर क र्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • यावेळी उपस्थित वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या रा जकीय प्रवासावर आणि त्यांच्या धडाडीच्या जीवनका र्यावर प्रकाश टाकला.
  • महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधांसा ठी आणि प्रशासकीय घडी बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या विविध महत्त्वपूर्ण कामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
  • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आ पल्या जीवनात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समा जसेवेची भावना जोपासली पाहिजे.
  • कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन उत्कृष्ट पद्धतीने कर ण्यात आले होते. संपूर्ण शाळा परिसर अजितदादांच्या वा ढदिवसानिमित्त उत्साही आणि ऊर्जेने भारावून गेला होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles