श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.रा.ग.शिंदे गुरुजी यांची रा.गे.शिंदे महाविद्यालयात पुण्यतिथी साजरी.

  • प्रतिनिधी : परांडा : विजय मेहर :-दि.२३ एप्रिल २०२५ श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
  • संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे प्रा चार्य डॉ.सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्या त आले.
  • याप्रसंगी बीएसएनएल कार्यालयातील डेप्युटी जनरल मॅने जर श्री बाळासाहेब कोकिळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • तसेच जम्मू, काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दह शतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व याच महाविद्यालयाचा शिक्षकेतर कर्मचारी सतीश दळवी यांचेही दुःखद निधन झाले त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • यावेळी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने सांस्कृतिक विभा ग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्ष क प्रा किरण देशमुख प्रशासकीय अधिकारी श्री.भाऊसा हेब दिवाने व कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शि क्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles