महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त जोगेश्वरीतील न्यू षटकार मंडळाचा अभिनव उपक्रम : विविध क्षेत्रातील कामगारांचा केला सन्मान.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-१मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जोगेश्वरी पुर्वेकडील मेघवाडी येथी ल न्यू षटकार क्रीडा मंडळाचे आदित्य थेराडे यांनी महारा ष्ट्र दिनी आणि कामगार दिनानिमित्त सौ.मनिषा रविंद्र वाय कर यांच्या हस्ते मेघवाडी चौकात कामगारांचा सन्मान क रण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • मनपाच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, मनपाचे स फाई कामगार, बांधकाम कर्मचारी, अडाणी इलेक्ट्रिक चे कर्मचारी, रिक्षा चालक, पोलीस कर्मचारी अश्या विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, तुळशीचे रोपटे, अल्पोप हार देऊन सन्मान केला.
  • ॲड.भाई मिर्लेकर यांनी सूत्रसंचालन करताना कार्यक्रमा च्या प्रारंभीच पुलवामा येथील आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २६ पर्यटकांना, संयुक्त महाराष्ट्राच्या ल ढ्यात शहीद झालेल्या १०७ आंदोलकांना तसेच १ मे, १८ ८६ साली अमेरिकेतील शिकागो येथील कामगारांच्या आं दोलनात पोलिसी बळाचा वापर केला होता.
  • त्यावेळी शहीद झालेल्या कामगारांना विषयी उपस्थितांना माहिती दिली आणि त्यानंतर त्या सर्व शहिदांना श्रध्दांज ली वाहण्यात आली.
  • याप्रसंगी सौ.मनिषा रविंद्र वायकर, शिवसेनेचे विभाग प्रमु ख ज्ञानेश्वर सावंत, प्रियांका आंबोळकर, स्वप्निल सुर्वे,प्रका श पावसकर, शाखाप्रमुख प्रकाश शिंदे, उपेश सावंत, हुसै न कोरोडी, प्रतिक्षा कदम, घाणेकर, सायली मिर्लेकर आ णि कार्यकर्ते उपस्थित होते.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आदित्य थेराडे, उपशा खा प्रमूख योगेश मणियार, शरद सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles