
नवतरुण विकास मंडळ व फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ,सुदवाडी, शिरवली आयोजित स्पर्धेत आर.सी.सी.(RCC) तरळवाडी तिवरे संघ विजेता.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील नव तरुण विकास मंडळ व फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ, सुदवाडी शिरवली यांच्यावर संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ओव्ह र आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
- या स्पर्धेत आर.सी.सी (RCC) तरळवाडी, तिवरे संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले तर केदारलिंग वाकेड या संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
- स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करत आरसीसीचा अष्टपैलू खेळाडू राहुल राजये यांने ‘मॅन ऑफ द सिरीज’ चा किता ब पटकावला.

- बेस्ट बॅटसमन संकेश तरळ तर बेस्ट बाॅलर वेदांत सावंत ठरला फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आर.सी. सी तरळवाडी तिवरे संघाच्या वैभव दैत याने पटकावला.
- अलिकडेच रवळनाथ क्रिकेट क्लब तिवरे तरळवाडी आ योजित कै. गोपीनाथ पांडुरंग दैत यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच चषक २०२५ स्पर्धेतही आरसीसी तरळवाडी तिवरे संघाने विजेतेपदाला गवसणी घातली होती.
- या स्पर्धेत राहुल राजये यांने ऑल राउंडर खेळाडू म्हणून सन्मान पटकावला होता आपल्या नैसर्गिक खेळाच्या जो रावर संघाला विजय मिळवून देणाऱ्या राहुल राजये याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











