
परंडा बसस्थानकात महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 77 वर्धापन साजरा करण्यात आला.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना गुलाब पुष्प व मिठाई वाटप करण्यात आले.
- विभागीय कामगार अधिकारी श्री प्रदीप सुतार प्रमुख पाहु णे दै दिव्य मराठीचे पञकार श्री.प्रमोदजी वेदपाठक यां च्या हस्ते फित व केक कापून तसेच प्रमुख वक्ते शिवचरि त्र व्याख्याते श्री शरदजी नवलेसर यांच्या हस्ते लालपरीचे पुजन करण्यात आले.
- लाल परी ही महाराष्ट्राची जिवनदायनी असून चालक वाह क यांञीक हे अहोरात्र परिश्रम घेऊन प्रवाशांना सेवा दे ण्यासाठी तत्पर असतात असे मनोगत श्री नवलेसर यांनी व्यक्त केले.
- आगार प्रमुख श्री उल्हासजी शिनगारे साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून सर्व प्रवासी बांधव व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.
- यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वा.निरीक्षक श्री गोरख जी खराटे,यांञीक राजाभाऊ अलबत्ते श्री.रा.न.शिवलकर, दिपक चैतन्य वाहतूक नियंत्रक श्री.राजाभाऊ घोगरे, श्री राजाभाऊ कुंभार झु.ज.जिनेरी, का.अ. मुलाणी, अंकुश दुर्वे यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/