नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आरक्षण दिले नाही उलट लाठी चार्ज, ग्रेनेट,अश्रू धुराचा वापर. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आरक्षण दिले नाही उलट लाठी चार्ज, ग्रेनेट,अश्रू धुराचा वापर.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- न्याय ,हक्क, आरक्ष णासाठी बसलेल्या मराठा समाजावर सरकारने अमानुस हल्ला केला, आरक्षण दिले नाही उलट लाठी चार्ज, ग्रेनेट , अश्रू धुराचा वापर करूण आंदो लन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न कले आहे.
  • या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असी मागणी छत्रप ती संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केली.
  • अंतरवाली सराटी येथे त्यांनी भेट देऊन उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील व सहकारी यांची शनि वार ता. 2 रोजी भेट घेतली व जखमीची भेट घेऊन विचारपूस केली.
  • या वेळी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगि तले की, गरीब समाजाला राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी आरक्षण दिले, आरक्षणासाठी मरा ठा समाजाने 58 मोर्चे काढले व शांततेत पार पाड ले तरही शासनाने आरक्षण दिले नाही.
  • आता राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे आरक्षण का देत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
  • अंतरवाली येथे चार दिवसापासून शांततेत आंदोल न चालू होते पोलीसांनी बळाचा वापर करूण अमा नुस हल्ला केला, बेदम मारहाण केली, ग्रेनेट, अश्रू धुराचा लोकावर वापर केला.
  • याचा मी निषेध करतो ,शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सरकार चावलतात मग आरक्षण का देत नाही
  • ज्यांनी हल्ला केला त्यांना निलबंत करा आरक्षण कसे मिळवून देणार ते सांगा, गोळ्या घालने चुक आहे का बरोबर हे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी जनतेला सांगावे उपोषणाला पाठींबा व साथ देण्यासाठी आलो आहे.
  • मुख्यमंत्री, दोन उप मुख्यमंत्री काय बोलतात याची आम्ही वाट पाहत आहे असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.
  • मुख्य उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना या वेळी अश्रू अनावर झाले छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी त्यांना या वेळी आधार दिला व सोब त असल्याचे सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा