नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुण्यात पाच कोटी रुपयांची चक्क व्हेल माशाची उलटी व्यापारासाठी जवळ बाळगण्यात आलेली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला घेतलं ताब्यात. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पुण्यात पाच कोटी रुपयांची चक्क व्हेल माशाची उलटी व्यापारासाठी जवळ बाळगण्यात आलेली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला घेतलं ताब्यात.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : ज्ञानदेव गांडुळे :- पुण्यात कोयता गँगची दहशत सुरु असताना एक नवीनच गुन्हेगा रीची घटना समोर आलेली आहे. चक्क व्हेल माशाची उलटी व्यापारासाठी जवळ बाळगण्यात आलेली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
  • पुण्यातील अत्यंत रहदारीचा परिसर असलेल्या गुडलक कॅफेच्या पाठी मागील बाजूस व्हेल माशाच्या उलटीची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
  • पोलिसांनी पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विश्वनाथ गायक वाड नामक व्यक्तीची चौकशी करण्यासाठी पोलिस गुडलक कॅफेच्या मागच्या बाजूस दाखल झाले होते.
  • गायकवाडची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली. त्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.
  • भारतासह जगभरात व्हेल नावाच्या माशाच्या उल टीला मोठी मागणी असते. भारतात उलटीला एका किलोमागे एक कोटी रुपये मिळतात तर परदेशात ४ कोटी रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो.
  • व्हेल माशाच्या उलटीपासून उच्च प्रतीचं सुगंधी द्रव्य आणि पुढे त्यापासून फरफ्युम बनवण्यात येतो.
  • व्हेल माशाची उलटी आणि माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणं आणि व्यापार करणं कायद्यानुसार गुन्हा आहे.
  • पुणे पोलिसांना व्हेल माशाच्या उलटी संदर्भात माहिती मिळाल्याने मोठी कारवाई करण्यात आली. जप्त केलेली उलटी पाच कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा