नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पिंपरी चिंचवडला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळित. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पिंपरी चिंचवडला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळित.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर : दि.३ सप्टेंबर २०२३ काल पहाटे अचानक आलेल्या जोरदार पावसाने पिंपरी चिंचवड शहर लोकांनचे जनजीवन विस्क ळित झाले.
  • बऱ्याच सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले पार्किंग मधील चार चाकी, दोन चाकि गांड्याचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर तळ्याचे स्वरूप पायाला मिळाले.
  • झोपडपट्टी भागात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांच्या जीवन आवश्यक पाण्याने खराब होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गटारीचे चेंबर जाम झाल्याने रस्त्यावर घाणपाणी साचले होते.
  • सगळीकडे रस्त्यावर नदीचे स्वरूप पायाला मिळाले होते. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चिखली, मोशी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड, पि.सोदागर, या ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
  • पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभर पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. यंदा अद्याप धरणे हे पूर्ण भरलेली नाही. यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता होती. पिकांना देखील पावसाची गरज होती. त्यामुळे पाऊस कधी पडणार या प्रतीक्षेत शेतकरी होते.
  • दरम्यान, शनिवारी, पुण्यातील बिबवेवाडी, कोथरुड, पेठ परिसर, एनआय बीएम, शिवाजीनगर, हडपसर आदी भागात मुसळधार पाऊस झाला, पिंपरी-चिंचवडसह, सांगवी, मोशी आणि मावळ तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला.
  • हवामान विभागाने सकाळी ९ वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये १९ मिमी, चिंचवडमध्ये ८३.५ मिमी, मगरपट्टामध्ये ५४, लोहगावमध्ये ३१.८ तर पाषाणमध्ये १२.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा