कायमस्वरूपी आरोग्य सेविकेसाठी फुपेरेवासियांचा आंदोलनाचा इशारा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील फुपे रे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कायम आरोग्य सेविका पद रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत.
  • असून प्रशासनाने हे पद तत्काळ भरावे अन्यथा ग्रामस्थां च्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा युवा प्रतिष्ठा नचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
  • फुपेरे आरोग्य केंद्रात अन्य गावातील एका – एका आरोग्य सेविकेची तात्पुरती नेमणूक केली जाते.
  • हा फुपेरे ग्रामस्थ व रुग्णांवर अन्याय असून फुपेरे गावाती ल प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी आरोग्य सेवि का न दिल्यास शेवटचा पर्याय म्हणून आंदोलन छेडण्यात येईल.
  • असा इशारा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल सावंत, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles