
राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांची पेण येथे कुणबी संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट.
- प्रतिनिधी : रायगड : प्रमोद तरळ :-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सन्मा. संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या नेतृत्वा त पदाधिकाऱ्यांनी सन्मा. समाजनेते राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांची पेण येथे त्यांच्या निवासस्था नी सदिच्छा भेट घेतली.
- मुंबई परेल येथील मातृ संघटनेची इमारत “कुणबी ज्ञाती गृह’ डागडुजीसाठी निधी मिळावा यासाठी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

- दादांनी तात्काळ पत्र देऊन लवकरच निधी उपलब्ध केला जाईल असे सकारात्मक उत्तर दिले.
- त्याचबरोबर ओबीसी जातनिहाय जनगणना, कुळ कायदा आणि कुणबी दाखल्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
- या भेटीच्या वेळी संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे, उपाध्य क्ष शंकरराव म्हसकर, अवधूत तोरस्कर, सहचिटणीस संज य उमासरे, कार्यकारणी सदस्य रमेश कानावले, शाखा ता लुका खोपोली शाखाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष रामचं द्र पाटील, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











