
राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील लोककला रसिक प्रेमींसाठी दि. ५ जुलै रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कलगीतुरा सामन्याचे आयोजन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राजापूर-लांजा-साख रपा मतदार संघातील लोककला रसिक प्रेमींसाठी दादा ये डणे मित्र मंडळातर्फे शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी सा यंकाळी ७.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे विनामूल्य कलगी – तुरा सामन्याचे जंगी आयो जन करण्यात आले आहे.
- प्रसिद्ध कलगीवाले शाहीर संदिप मोरे विरुद्ध लांजा तालु क्यातील कॅसेट फेम तुरेवाले शाहीर विकास लांबोरे या दो न्ही तुल्यबळ पारंपरिक प्रतिस्पर्धी शाहीरात तुफान जुगल बंदी रंगणार आहे.

- या कार्यक्रमासाठी सन्मा श्री.किरण उर्फ भैय्या सामंत(आ मदार – राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा), कु.ॲड अपूर्वाताई किरण सामंत (युवानेत्या) आदी मान्यवर उप स्थित राहणार आहेत.
- या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेशासाठी सुरेश बावदाणे – ९२२०८५०४८९, सुरेंद्र सौंदाळकर – ८६९२०९३८८६, यो गेश चव्हाण – ९६०९०३७९७५ मंदार गितये – ९४२०८० ९५०६, अजिंक्य चिले – ८८५०८४८८६२, सचिन गावडे – ७६२०३६८७६५, विनायक चव्हाण – ९८१९६०४५५३, ग णपत लांबोरे – ९३२२०३२०२३, संतोष कोलापटे – ८९५ ००७६००३, मंदार राजये- ८०९७७६०९५४ या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











