नितीन गडकरींच्या हस्ते मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाचा सन्मान.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसा यटीच्या यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावीतील यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.
  • दरवर्षी प्रमाणे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेव ल्याने मुख्याध्यापिका गौरी सावंत तसेच शाळा समिती अ ध्यक्ष दिपक मराठे,व्हिजिटर डॉ.प्रा.अतुल फाटक या पदा धिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सन्मानित केले.
  • यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “देशात एकही विद्याथी बेरोजगार राहू नये, यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण अत्यंत गरजेचे आहे.
  • उद्योग, कृषी, बांधकाम क्षेत्रात मोठी रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे शिक्षण दिले पाहिजे.”
  • यावेळी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे का र्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत दे शमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles