नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अमरावती महामार्गावरील सोनवाढोना गावा जवळ ट्रक आणि कारचा भीषन अपघात दोन ठार एक गंभीर…… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अमरावती महामार्गावरील सोनवाढोना गावा जवळ ट्रक आणि कारचा भीषन अपघात दोन ठार एक गंभीर……

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: इरफान शेखजी शेख: यवतमाळ . अमरावती महामार्गावरील घटना .घटना पाच वाजता च्या दरम्यानची,
यवतमाळ ते अमरावती महामार्गावरती आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्या ट्रक आणि कारचा अपघात होऊन यामध्ये दोन दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी मृतामध्ये आचल दयाराम निनावे वय वर्ष 19 रा बोरगाव तालुका नेर तर दुसरादुसरा नामेकरण प्रमोद मेडवेया दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी मुलगी साक्षी खरवडे वय वर्ष 19 यवतमाळ माळीपुरा ही गंभीर असून तिला नागपूर येथे रेफर करण्यात आले .
सदर वाहन हे यवतमाळ वरून अमरावती कडे जाणारा ट्रक आणि नेर वरून येणारी कार होंडाई ही गाडी यवतमाळ कडे जात होती .समोरून येणारा ट्रक हा भरदा वेगाने आणि निष्काळीपणे गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याचे समजून येते अपघातामध्ये ट्रक क्र. MH 2 7 X 7 2 00 . तर होन्डाई कार क्र . MH 06 – AN 5 9 8 2 हा असुन .यामध्ये कार पूर्णता शीतग्रस्त झालीअपघाताची माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे एस आय लालचंद चंदन मेजर आणि वागाई साहेब तसेच मोरेश्वर सावदे मेजर हे घटनास्थळी पोचून जखमीला आणि मृतका ला यवतमाळ येथे शासकिय रुग्णालया मध्ये घेवुन गेले.                                                                                               सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा