परंडा शहरातील अतिक्रमण काडण्यासाठी नागरिकांनी तहसीलदार मार्फत कलेक्टर साहेब यांना दिले निवेदन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- या निवेदान आसे म्हटले आहे की परंडा शहरातील खालीलप्रमाणे अतिक्रम ण काढणे रहदारीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
  • १) जुनी तहसील इमारतीच्या दक्षिण बाजूस गोसावी समा जाच्या दोन समाधी असुन सदरील समाधीच्या बाजूस राहणारे नुरुद्दीन चौधरी यांनी त्यांचे घराचे कंपाउंड बांधून समाधीकडे जाणारा रस्ता बंद केलेला असल्याने भाविकां ना समाधीचे दर्शन घेता येत नाही.
  • त्यामुळे नुरुद्दीन चौधरी यांनी केलेले अतिक्रमण तत्काळ काडुन भाविकांना रस्ता रिकामा करून द्यावे, हि विनंती.
  • २) परंडा भोईकोट किल्ल्याकडे जाणारा मंडई पेठेतील र स्त्यावर विविध व्यापात्यांनी अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण तत्काळ कावुन रस्ता रिकामा करून द्यावा जेणेकरून पर्यटकांना सुविधेचे होईल.
  • ३) जुनी भाजी मंडई रस्त्यावरील अतिक्रमण काढुन रस्ता रिकामा करावा हि विनंती.
  • ४) मंडई पेठेतील इमामबाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर वि विध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे, तेथुन रहदारीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.
  • ५) परंडा बार्शी रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाचे मालकाने रस्ता बंद केल्याने समर्थ नगरकडे जाण्यास रस्ताच उपल ब्ध नाही, तरी सदरील रस्ता तत्काळ अतिक्रमण मुक्त करा वा नस्ता आम्ही परंडा शहराला जोडणारया रस्ता रोखो आदोलन करण्यात येईल आसे निवदन देण्यात आले.
  • या निवेदनार जाकीर भई सौदागर मा.नगर आध्यक्ष, मसर त काजि समाज सेवक, वाजिद दखनी मा.नगर सेवक, सा बेर सौदागर मा.नगर सेवक, मतीन जीनेरी मा.नगर सेवक, इरफान शेख मा.नगर सेवक, महेदीमीया जिनेरी मा.नगर सेवक जावेद पठान, मा.नगर सेवक, राजूभाऊ माने मा. न गर सेवक, बच्चन गायकवाड मा.नगर सेवक, पापा शिंदे मा.नगर सेवक, राजू घाडगे मा.नगर सेवक, मनोज कोळगे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्येक्ष ॲड संदिप शेळके, हानू जाधव, शातू मेहर, इत्यादीच्या सहया आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles