श्रीकृष्ण जन्मोत्सव भजन स्पर्धेत शहापूरचा डंका – प्राची घरत व चेतन तिवरे यांना द्वितीय क्रमांक.

  • प्रतिनिधी : हिराजी देसले :- शहापूर तालुक्यातील प्राची घरत (गायक) व चेतन तिवरे (तबला वादन) यांनी जगद्गु रू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम, उपपीठ मुंबई यांच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव २०२५ भज न स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
  • या भजन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांनी उत्साहा ने सहभाग नोंदवला होता. त्यात शहापूरच्या प्राची घरत हिने आपल्या मधुर आवाजातून श्रीकृष्णभक्तीचे दर्शन घडवले, तर चेतनच्या तबल्याच्या साथीनं सादरीकरण अधिक प्रभावी बनले.
  • परीक्षक मंडळाने त्यांच्या गायन-वादनाची प्रशंसा करत त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले.
  • या यशाबद्दल प्राची घरत व चेतन यांचे शहापूर परिसरातून जोरदार स्वागत होत आहे.
  • ग्रामीण भागातील कलागुणांना मोठ्या मंचावर मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles