श्री.नवलादेवी क्रिकेट क्लब, इसवली पाथरवाडी तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- पर्यावरण होणारे प्रदू षण थांबवून पृथ्वीचे रक्षण करणे हा उपक्रम श्री नवलादे वी क्रिकेट क्लब इसवली पाथरवाडी येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
  • या उपक्रमांतर्गत प्लास्टिक पिशवी ही नदीत न टाकता ए का ठिकाणी जमा कराव्यात.[ नंतर त्याची विल्हेवाट लाव ण्यात येईल.]हार, फुले व इतर गोष्टी याही नदीत न टाकता बाजूला जमा कराव्यात. [ त्याचा सेंद्रिय खत म्हणून उपयो ग केला जाऊ शकतो. ]
  • आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला प तंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो.
  • म्हणूनच आपला हा प्रयत्न जरी छोटा असला तरी मात्र या तून जगात बदल खूप मोठा होऊ शकतो आणि ज्या दिव‌ शी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी पूर्ण जग आप ला विचार करेल.
  • यात कणमात्र ही शंका नाही. सदर उपक्रम राबविताना हे च उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष श्री.विश्वनाथ पडयार सचिव श्री.अविनाश पडयार, उपाध्यक्ष श्री.दिपक मांडवकर आ णि श्री.नवलादेवी क्रिकेट क्लब, इसवली पाथरवाडी यांनी म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles