नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मकरंद रानडे राज्‍य माहिती आयुक्‍त पदावर रुजू. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मकरंद रानडे राज्‍य माहिती आयुक्‍त पदावर रुजू.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राणे :- मकरंद रानडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे राज्‍य माहिती आयुक्‍त पदी निवड झाली आहे. रानडे यांचा दि. ७ मार्च २०२४ रोजी मंत्रालय ६ वा मजला मुंबई येथे शपथविधी झाला.
  • दि. ११ मार्च रोजी राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपीठ येथे पदभार स्वीकाराला. रानडे यांची २७ फेब्रुवारीच्‍या शासन आदेशाप्रमाणे राज्‍य माहिती आयुक्‍त पदी नियुक्‍ती झाली आहे.
  • रानडे हे मुळचे छत्रपती संभाजीनगरचे असून त्‍यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी हायस्‍कुल गुलमंडी येथे झाले आहे.
  • महाविद्यालयीन शिक्षण कला व वाणिज्‍य सरस्‍वती भुवन महाविद्यालय, औरंगपुरा येथे पूर्ण केले.
  • तसेच मराठवाडा विद्यापीठातून त्‍यांनी एम. कॉमची पदवी प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण केली असून १९८६ साली झालेल्‍या महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परिक्षेत ७ व्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाले.
  • १९८८ मध्‍ये पोलीस उपअधिक्षक नियुक्‍ती पदी निवड झाली. पोलीस अॅकडमी नाशिक येथे १७८९ मध्‍ये प्रशिक्षण पूर्ण केले. ३१ मार्च २०२२ रोजी पोलीस महानिरिक्षक राज्‍य गुन्हे अन्‍वेषण विभागातून सेवानिवृत्‍त झाले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा