नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायपाटणच्या जागॄत सेवा मंडळ गांगणवाडीतर्फे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रायपाटणच्या जागॄत सेवा मंडळ गांगणवाडीतर्फे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रायपाट ण येथील जागृत सेवा मंडळ गांगणवाडी यांच्या वतीने अक्षय तृतीया उत्सवानिमित्त मंडळाचे आद्य संस्थापक अनंत दादा गांगण स्मृती प्रित्यर्थ दि. ८ व ९ मे २०२४ रोजी वडचीआई मंदिर, रायपाटण,ता राजापूर येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  •  सदर स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख १५०००/- व स्मृ तिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु १०,०००/- स्मृतीचिन्ह, तॄतीय क्रमांक ३,५००/- व स्मृतिचिन्ह, चतुर्थ क्रमांक रु ३,५००/- रो ख व स्मृतिचिन्ह याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वो त्तम खेळाडू यांनाही पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवि ण्यात येणार आहे.
  • स्पर्धेतील नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी जितेंद्र गां गण – ९०६७२७२५३२, महेंद्र गांगण – ९४२१२११५९५, सखा राम गांगण (तात्या) – ९४२३८५५८३९, कॄणाल गांगण – ९२ ०९८९०९२७, अक्षय पांचाळ – ९६५३२१७१५० या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अमोल गांगण, चिटणीस सुधीर गांगण, सल्लागार प्रदीप सि. गांगण, अरविंद ज गांगण यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा