साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू शेतात ओलित करतांना झाला घात.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : सुरज राठोड :- वडगाव पो.स्टे : शेतात रब्बी पि काला ओलित करतांना विषारी सापाने चावा घेतल्याने शेतक ऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी मांजर्डा येथे घडली.
- निलेश नारायण मडावी वय ३८ राहणार मांजर्डा हा युवा शेत करी रब्बी पिकांना ओलित करीत होता अचानक विषारी सा पाने पायाला दंश केला असता त्याला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यात उपचारा करिता नेण्यात आले.
- सतत चार दिवस उपचार सुरू होता २७ रोजी मृत्यूशी झुंज दे त अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या मागे आई पत्नी, व तीन मुली आहे तरुण कर्ता शेतकरी याचा दुर्दैवी मृत्यू झा ल्याने गावात शोककळा पसरली असून मडावी कुटूंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space