श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी तर्फे १ जून रोजी कळवा येथे “श्रीराम चषक २०२४” चे भव्य आयोजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : ठाणे : प्रमोद तरळ :- श्रीराम क्रिडा मंडळ निवे रामवाडी तालुका खेड यांच्या वतीने शनिवार दि.१ जून व रविवार दि २ जून २०२४ रोजी खारलॅंड मैदान, दत्तवाडी कळ वा पश्चिम येथे टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर “श्रीराम चषक २०२४” ही स्पर्धा ही १५ गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी ता. खेड यांनी आयोजित केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space