जिल्हा परिषद परंडा प्रशालेचे क्रिडा स्पर्धेत यश.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : फारुक शेख :- परंडा येथील जिल्हा परिषद प्र शाला परांडा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत २०२४ _२५ च्या शालेय क्रिडा स्पर्धेत हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षा खा लील जिल्हा परिषद प्रशालेच्या मुलांच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
- या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्रशालेचे क्रिडा शिक्षक श्री.श शिकांत माने व जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू मुस्तफा दखनी यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
- या यशाबद्दल त्यांचे जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक रा मचंद्र इंगळे,सहशिक्षक सतीश खरात,नामदेव पखाले, नाराय ण शिंदे,तानाजी मिसाळ,बाबूधी घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आलमगीर सय्यद केंद्रप्रमुख महादेव विटक र विस्तार अधिकारी सूर्यभान हाके गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर पवार उर्दू प्रशा लेचे मुख्याध्यापक अहमद खतीब, उर्दू प्रशालेच्या मुख्याध्या पिका यास्मीन सय्यद व प्रशालेच्या परिसरातील सर्व पालक शिक्षक यांनी सर्व टीम व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space