मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भोंडला उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न प्री – प्रायमरी, प्रायमरी इंग्लिश मिडिअम स्कुल, यमुनानगर, निगडी येथे दि. ०१/ १० / २०२५ बुधवार,रोजी भोंडला उत्साहात पार पडला.
  • या कार्यक्रमासाठी विदयार्थी पारंपारीक वेशभूषेत आले होते. शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी सुद्धा भोंडल्याची गाणी गायली. ऐलमा पैलमा गणेश देवा ,एक लिंबू झेलू बाई दो न लिंबू झेलू,अक्कण माती चिक्कण माती अश्या भोंडल्या च्या गाण्यांवर मुलांनी फेर धरून भोंडला उत्साहात साज रा झाला.
  • तसेच गुजराती गाण्यांवर मुलांनी व शिक्षकांनी गरबा व रासदांडीयाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. ज्ञाती चौधरी यांनी केले.
  • या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रो.डॉ.शामकांत देश मुख सर व श्री.यशवंत कुलकर्णी सर, प्राथमिक व माध्य मिक विभागाचे व्हिजीटर प्रो.डॉ.अतुल फाटक सर आणि पूर्व प्राथमिक विभागाचे व्हिजीटर प्रो.डॉ.शशिकांत ढोले सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तृप्ती वंजारे यांचे अमु ल्य मार्गदर्शन लाभले.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे सर व सहकार्यवा ह सौ.ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, उपकार्यवाह प्रो.डॉ. निवेदि ता एकबोटे मॅडम यांनी या बालचमूंचे खूप कौतुक केले.
  • सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कार्य क्रम उत्साहात पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles